बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ला तालुका क्रीडा बहुविध परिषद आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ अंतर्गत एकूण तीन गटांत घेतलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत ५० स्पर्धक सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन नंदन वेंगुर्लेकर व गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसिलदार संदिप पानमंद, तालुका क्रीडा अधिकारी…
