तीन राज्यांच्या मल्टीस्टेट व्हॉलीबॉल स्पर्धा
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यावतीने व रोटरी क्लब ऑफ कॅश्यू सिटी दोडामार्ग, रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्टसिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रविवार दि. २७ ऑगस्टरोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत वेंगुर्ला हायस्कूल नजिकच्या मैदानावर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यातील…
