बंदरवरील मच्छिविक्रेत्या महिलांना छत्र्या वाटप
वेंगुर्ला बंदर येथील मच्छिविक्रेत्या महिला सायंकाळच्यावेळी मासे विक्री करतात. त्यांना पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, युवासेनेचे संतोष परब, शिवसेना…
