ब्राह्मण कलाकारांच्या नाट्यप्रयोगाला उदंड प्रतिसाद
श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळातर्फे 15 ऑगस्ट रोजी रामेश्वर मंदिरात दशावतारातील नामांकित ब्राह्मण कलाकारांच्या संचात ‘मंगलमूर्ती मंगलेश्वर‘ हा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर झाला. यात दिनेश जोशी, शेखर काकतकर, देवदत्त गोखले, आबा बर्वे, संजय काळे, दिनेश गोरे, नितीन फडके, दयानंद…
