अभ्यासाबरोबर खेळाची आवड जोपासा
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व जिमखाना डे असा संयुक्तिक कार्यक्रम प्रमुख पाहुणे सुरज साळगांवकर, राष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर, बी.के.सी.असोसिएशनचे सतिश डुबळे, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.दिलीप शितोळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाची आवड जोपासावी. त्यामुळे शरीरही तंदुरुस्त रहाते असा…
