चित्रकला स्पर्धेत कोमल परब तर स्लोगनमध्ये तेजस्वी शिदे प्रथम
भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचे नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे दोन दिवशीय जलसंवाद कार्यशाळा घेण्यात आली. राष्ट्रीय जल मिशन अंतर्गत कॅच दी रेन ३.० नुसार जेव्हा पाऊस पडेल, जिथे पडेल, जसा…
