भंडारीच्या क्रिकेटमध्ये कुडाळ अंतिम स्पर्धेत
सिधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिधुदुर्गच्यावतीने सिधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३च्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ २१ फेब्रुवारी रोजी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते वेंगुर्ला कॅम्प येथे झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, कुडाळ व वेंगुर्ला यांच्यात सामने होऊन कुडाळ तालुका अंतिम फेरीत…
