मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा
मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करणेबाबत वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे शासनाचे वेंगुर्ला तालुक्याचे प्रतिनिधी असलेले तहसिलदार ओंकार ओतारी यांच्याकडे पत्रकार संघाचे अध्यक्ष मॅक्सी कार्डोज यांनी निवेदन सादर केले. या निवेदनात, मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि तब्बल १२ वर्षे रखडलेल महामार्गाचे काम याचा निषेध…
