सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अच्युत परब सेवानिवृत्त
वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अच्युत एकनाथ परब हे ३१ मे २०२० रोजी आपल्या ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा वेंगुर्ला पोलिस स्टेशनतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, पीएसआय पाटील, पीएसआय केसरकर, महिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड, एएसआय…
