वेंगुर्ल्यात स्पोर्ट टुरिझमची संकल्पना प्रत्यक्षात
वेंगुर्ला-कॅम्प येथील नगरपरिषदेच्या व्यायामशाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे ४ लाखाच्या निधीतून साकारलेल्या टेबलटेनिस व कॅरम हॉलचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाला. यावेळी व्यासपिठावर उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नगरसेवक सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर,…
