वादळी वा-याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण : झाडे पडून नुकसान

‘ताऊकती‘ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतत वाहणा-या वादळी वा-याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या वादळी वा-याने तालुक्यासह शहरातही ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. शहरातील हॉटेल मायबोलीच्यामागे असलेल्या भांडीवाले यांच्या घरात तर नवाबाग येथील राजश्री तांडेल, एकनाथ खोबरेकर यांच्या घरात मोठ्या भरतीचे पाणी घुसल्याने…

0 Comments
नविन इमारतीत लसीकरण सुरु
Exif_JPEG_420

नविन इमारतीत लसीकरण सुरु

वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत सुरु असलेल्या लसीकरणादरम्यान तेथील अपू-या सोईसुविधांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. वेंगुर्ला न.प.ने याकडे तातडीने लक्ष घातले असून उपजिल्हा रुग्णालयाच्या नविन इमारतीत सदरचे लसीकरण सुरु केले आहे. यासाठी न.प.ने त्या इमारतीत इंटरनेट कनेक्शन, नागरिकांना बसायला खुर्च्या, फॅन्स,…

0 Comments

स्थायी व अस्थायी कर्मचा-यांना विमा संरक्षण

वेंगुर्ला न.प.ची सर्वसाधारण सभा ११ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यात नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, विधाता सावंत, महेश डिचोलकर, स्नेहल खोबरेकर, श्रेया मयेकर, सुमन निकम, धर्मराज कांबळी, विनायक गवंडळकर, पूनम जाधव,…

0 Comments

वेंगुर्ल्याची अग्निसुरक्षा रामभरोसे

नाशिक येथे झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात खबरदारी म्हणून वेंगुर्ला न.प.चा अग्निशमन बंब सुमारे २ आठवडे जिल्हाधिका-यांच्या आदेशानूसार पाठविण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार कणकवली, कुडाळ नगरपंचायत तसेच सावंतवाडी न.प.चा बंब सध्या चालू स्थितीत नाही.तर मालवण न.प.कडे अग्निमशन बंबच नाही. त्यामुळे…

0 Comments

सिधू स्वाध्यायसाठी भाडेकराराने जागा

            मुंबई विद्यापीठामार्फत ‘सिंधू स्वाध्याय‘ हा अभ्यासक्रम राबविण्यासाठी वेंगुर्ला शहरात इमारत उभारण्यात येणार आहे. परंतु, सदरची इमारत पूर्णत्वास येईपर्यंत नाममात्र भाडेकराराने जागा मिळावी म्हणून मुंबई विद्यापीठाने वेंगुर्ला नगरपरिषदेस पत्राद्वारे विनंती केली होती. या विषयावर निर्णय घेण्यासाठी १२ मे…

0 Comments

उपजिल्हा रुग्णालय उभारणीचा धीमा वेग

सन 2018 मध्ये भूमिपूजन झालेल्या 50 खाटांच्या वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयासाठी 7 कोटी 25 लाख 34 हजार रुपये मंजूर होते. इमारत बांधकाम फेब्रुवारी 2019 पर्यंत 90 टक्के पूर्ण झाले. 12 मार्च 2019 रोजी उपअभियंता कुडाळ विद्युत विभाग ,सार्वजनिक बांधकाम विभाग ,सिंधुदुर्ग यांनी वेंगुर्ला उपजिल्हा…

1 Comment

मोफत शिवभोजन थाळीचा शुभारंभ

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासना मार्फत करण्यात आलेल्यालॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुर व निराधार यांच्या खाण्या-जेवणाची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने राज्यातील आघाडी शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यासह तालुक्यात शिवभोजन थाळी राबविण्यात आलेली आहे. मात्र, वेंगुर्ला तालुक्यात सदर शिवभोजन थाळी चालू करण्याकरीता मक्त्यासाठी नोंदणी केलेली नसल्याने अद्याप…

0 Comments
येत्या दहा दिवसात जलजीवनचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवा
Exif_JPEG_420

येत्या दहा दिवसात जलजीवनचे परिपूर्ण प्रस्ताव पाठवा

           वेंगुर्ला तालुक्याचा जलजीवन मिशन कार्यक्रम व कोरोना आढावा बैठक ७ मे रोजी सायंकाळी येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हापरिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बांधकाम समिती सभापती चव्हाण, समाज कल्याण समिती सभापती अंकुश जाधव, जिल्हापरिषद ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी…

0 Comments

रक्तदान शिबिरात १८ दात्यांचे रक्तदान

वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल सिद्धये आणि मित्रपरिवार यांच्या तर्फे ३० एप्रिल रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १८ दात्यांनी रक्तदान केले.        लोकनेते अॅड.दत्ता पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल,वेंगुर्ला येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्धाटन प्राचार्य डॉ.के.जी.केळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्याधिकारी…

0 Comments

वेंगुर्ल्यातील महिलेचा प्रामाणिकपणा

वेंगुर्ला, कॅम्प-पत्र्याच्या पुलानजीक मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सापडलेले पैशाचे पाकिट राऊळवाडा येथील ६६ वर्षीय दिपाली दिलीप मळेकर हिने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात जमा केले. सदरच्या पाकिटात रोख रक्कम २ हजार व ए.टी.एम. कार्ड, आधरकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, गाडीचे आर.सी.बुक आढळून आले. त्यावरुन त्या पाकिटाच्या…

2 Comments