आरोग्याची लोकचळवळ – ‘माझा वेंगुर्ला’च्या प्रयत्नातून वेंगुर्ला कोविड सेंटरमध्ये डॉ. बार्सेकर नियुक्त
संपूर्ण महाराष्ट्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतून हळुहळू बाहेर येत आहे. तरी डेल्टा व्हेरियंटने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आजही कोरोनाच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. इथल्या मृत्यूदरानेही उच्चांक गाठला. शासनाने पायाभूत सुविधांसाठी किमान प्रयत्न केले. परंतु तातडीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी…
