नारळाचे झाड नुसते कल्पवृक्ष नाही तर ते महाकल्पवृक्ष-बी.एन.सावंत
नारळाच्या झाडाला नुसता कल्पवृक्ष नाही तर त्याचे फायदे पहाता त्याला महाकल्पवृक्ष म्हणून संबोधले जायला हवे. या झाडाची योग्य नियोजन आणि शास्त्रोक्त पद्धतीने मशागत केल्यास नारळाच्या येणा-या उत्पादनातून येथील शेतकरी बागायतदार आर्थिक दृष्ट¬ा सुजलाम सुफलाम होईल, असे प्रतिपादन वेंगुर्ला…
