स्वच्छतेत योगदान देणा-या नागरिक व संस्थांचा सत्कार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता अभियानात बहुमोल योगदान देणा-या शहरातील नागरिकांचा व संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दैनंदिन कचरा संकलित करुन त्यापासून आपल्याच परिसरात खतनिर्मिती करणारे आनंदी आर्केड फेज-२, सुंदर भाटले आणि बायोगॅस निर्मिती करणारे रेडकर बंधू खानावळ, दैनंदिन ओला कचरा संकलित करुन…
