‘माझ्या देवाक काळजी रे‘ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
दिवंगत अभिनेत्री गीतांजली कांबळी यांच्या वाढदिवसादिनी नवीन मालवणी नाटक ‘माझ्या देवाक काळजी रे‘ याचे क्रोमोप्लेक्सचे अनावरण वेंगुर्ला पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रामदास पारकर व जादूगार वैभवकुमार आदी उपस्थित होते. सध्या कोरोना काळात व्यवसाय बंद पडलेत. रोजगार…
