श्रावणी संस्कार संपन्न
श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी यज्ञोपवीत किंवा जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिदू परंपरेत ‘श्रावणी‘ हा धार्मिक संस्कार सांगितला असून ‘श्रावणी संस्कार‘ जिल्ह्यासह वेंगुर्ला येथील ब्राह्मणांनी एकमुखी दत्तमंदिर, कुबलवाडा येथे सामुदायिकरित्या साजरा करण्यात आला. मौजीबंधन झालेल्या प्रत्येक व्यक्तीने गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) धारण…
