‘आनंदाचे डोही‘ चे प्रकाशन
सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आत्माराम दिगंबर बागलकर यांच्या ‘आनंदाचे डोही‘ या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन ५ नोव्हेंबर रोजी शिरोडा येथील अ.वि.बावडेकर विद्यालयात संपन्न झाले. यावेळी कोकण प्रांतचे सह प्रांत संघचालक अर्जुन तथा बाबा चांदेकर, राज्य स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संघटक शरद खाडीलकर, पत्रकार…
