किरातच्या नुतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन
वेंगुर्ला येथील किरात साप्ताहिकाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. दरम्यान, ज्या ठिकाणाहून साप्ताहिक किरात व किरात ट्रस्टचा कार्यभार चालवला जातो त्या इमारतीचे नुतनीकरण करणे आवश्यक बनले होते. यासाठी मदतीचे आवाहनही केले होते. या आवाहनाला किरातचे हितचिंतक व वाचक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वांच्या…
