हलाल लोगोच्या वस्तू घेणे बंद करा-मनोज खाडये
‘हलाल अर्थव्यवस्थेचा‘ सगळा पैसा हा केवळ दहशतवादाला पोसण्यासाठी जात आहे. मग सेक्युलर भारतात समांतर ही ‘हलाल अर्थव्यवस्था‘ कशाला? त्यामुळे हिंदु बांधवांनो हलाल लोगो असलेली वस्तू घेण बंद करा. जेव्हा प्रत्येक घराघरातून हिंदू जागा होईल तेव्हाच या अशा कंपन्या हलाल सर्टिफिकेट रद्द करतील असे…
