विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणार
आगामी होणारी वेंगुर्ला नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष सिंधुदूर्ग जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली लढवून नगरपरिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धार काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख यांच्या उपस्थित आज वेंगुर्ला येथे झालेल्या काँग्रेस पदाधिकारी बैठकीत करण्यात आला. राहूल गांधींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सिंधुदूर्ग…
