श्रीमद् भागवत सप्ताह पारायण-निरुपण-प्रवचन सोहळा
दि. 21 एप्रिल ते 27 एप्रिल 2022 (चैत्र वद्य पंचमी ते वद्य द्वादशी 1944) या कालावधीत श्री देव वेतोबा संस्थान आरवली, ता. वेंगुर्ला येथे श्रीमद् भागवत सप्ताह पारायण - निरुपण - प्रवचन सोहळ्याचे आजोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात 20 एप्रिल रोजी …
