मुंबई-गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या
कोकणची लाइफलाइन असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्यात यावे. आमची ही मागणी आपण राज्य व केंद्र शासन दरबारी आपण पोहचवावी यासाठी आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे वेंगुर्ला तहसिलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. हे…
