बेळगावमध्ये वेंगुर्ला मिडटाऊनचे यश
बेळगाव येथे रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 च्या क्रीडा महोत्सवात वेंगुर्ला मिडटाऊनने दिमाखदार कामगिरी करीत बॅडमिंटन सिंगल व डबल स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले तसेच क्रिकेटचे उपविजेतेपद पटकावले आहे. या टीमचे सिंधुदुर्गातील रोटरी क्लबकडून अभिनंदन होत आहे. या भव्य रोटरी क्रीडा महोत्सव 2022 स्पर्धेचे उद्घाटन…
