११ जूनला होणारा स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार सोहळा पुढे ढककला
सुविख्यात अभिनेते शरद पोंक्षे यांना जाहिर झालेला स्व.एकनाथ ठाकूर स्मृती पुरस्कार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा हस्ते वेंगुर्ला येथे ११ जून प्रदान करण्यात येणार होता. मात्र, ३ जून रोजी सुधीर मुनगंटीवार यांच्या वडिलांचे नागपूर येथे निधन…
