बदलत्या परिस्थितीत ग्रंथालये बदलणे आवश्यक-सचिन हजारे
सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय आणि नगर वाचनालय वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै रोजी वेंगुर्ला नगरवाचनालयात तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा पार पडली. ज्ञानवृद्धीसाठी ग्रंथालयांना अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे कार्यवाह कैवल्य पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर…
