वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीतर्फे पवार यांचे स्वागत
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शनिवारी वेंगुर्ल्यात दाखल झाले. यावेळी खर्डेकर कॉलेज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव नम्रता कुबल, अँथोनी डिसोजा,…
