उत्साही वातावरणात घरोघरी गणपतीचे पूजन
वेंगुर्ला तालुक्यासह शहरात घरोघरी आज उत्साहपूर्ण वातावरणात गणपतीचे पूजन करण्यात आले. गणपती शाळेतून गेले दोन दिवस गणपती घरी नेतानाचे चित्र आजही सकाळही पहायला मिळाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपतीचे पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले. गेले दोन वर्षे…
