सेवाभावी संस्थांना वैद्यकीय साहित्य प्रदान
माझा वेंगुर्ला व रोटरी ट्रस्ट सावंतवाडी या संस्थेमार्फत परिसरातील गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवासाधनांची उपलब्धता करुन देताना कॉन्सेट्रेटर, व्हिलचेअर, मेडिकल बेड अशा विविध वैद्यकीय सेवासाधनांची तातडीने गरज भासत असते. दोन्ही संस्थांनी गोवा रेडक्रॉस चेअरमन तथा रोटरी माजी प्रांतपाल गौरीश धोंड यांच्याकडे मागणी केल्यानुसार…
