वेंगुर्ल्यातील २२ ग्रा.पं.च्या निवडणुका
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२या कालावधीत मुदत संपणा-या ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १८ नोव्हेंबर रोजी तहसिलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर रोजी दु.३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागविणे व सादर करणे, ५ डिसेंबर रोजी स.११…
