क्रिकेट स्पर्धा म्हणजे युवकांची समाज बांधणी-अॅड.श्याम गोडकर
भंडारी मंडळातर्फे ठेवण्यात आली ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे, भंडारी समाजातील युवकांची समाज बांधणी करुन त्यांना प्रोत्साहन देणारी आहे. तेव्हा भंडारी समाजातील युवकांनी या संधीचा फायदा घेऊन आपला खेळ वृद्धिग करावा असे आवाहन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ल्याचे अध्यक्ष अॅड.श्याम गोडकर यांनी क्रिकेट स्पर्धेच्या…
