सुदृढ बालकांमध्ये सारक्षा, तेजस्वी तर मातांमध्ये अश्विनी राणे प्रथम
जागतिक महिला दिनानिमित्त लिनेस क्लब वेंगुर्ला व टांककर शेटये ट्रस्ट यांच्यावतीने वेंगुर्ला येथील ग्रामीण रुग्णालयात सुदृढ माता व बालक स्पर्धा घेण्यात आली. यात सहभागी झालेल्या ६० मुले व ५८ महिलांची शारीरिक तपासणी व बौद्धिक चाचणी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये १ ते ३ वयोगटात…
