जिल्ह्यातील नाट्यकर्मी महिलांचा सत्कार संपन्न

                   सिधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या सहा महिला कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व आबोलीचे रोपटे देऊन एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सत्कार करण्यात आला.       वेंगुर्ला येथे प्रारंभ झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे…

0 Comments

स्वच्छतेमध्ये बालचमु उचलताहेत खारीचा वाटा

शहर स्वच्छ करण्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा असा हेतु असलेल्या भटवाडी येथील बाल गणेश कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या बालचमूंनी वेशी भटवाडी ते इंद्रधनू पार्क पर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजूचा परिसर स्वच्छ केला. त्यामुळे वेंगुर्ला शहरात स्वच्छतेची पाळेमुळे खोलवर रुजली गेली असल्याचा प्रत्यय नूतन वर्षाच्या…

0 Comments

शहर सुशोभिकरणातून भिंती बोलू लागल्या

              डॉक्टर सदानंद मोरे यांच्या द्विखंडात्मक ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथातील एका प्रकरणाचे नाव इतिहासातलं ‘हरवलेलं पान’ असे आहे. त्यात अनेक लोकांनी जे प्रचंड काम करून ठेवलेले आहे, परंतु आपल्याकडील इतिहासामध्ये त्याची नोंद नाही. त्यांची जी माहिती…

0 Comments

झुलता पुल पर्यटकांना करतोय आकर्षित

 वेंगुर्ल्याच्या वाढत्या पर्यटनातील मुख्य प्रकल्प असलेल्या बहुचर्चित झुलत्या पुलाचे काम पूर्ण झाले असून हा पुल पर्यटकांना आकर्षित करीत आहे. झुलता पुल अधिकृत पर्यटनासाठी सुरू झाला नसला तरी सध्या याचे व्हिडीओ, फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दरम्यान, सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने हा…

0 Comments

सुरेश कौलगेकर यांना ‘दर्पण पुरस्कार‘ प्रदान

पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार सुरेश कौलगेकर यांना घोषित झाला होता. या पुरस्काराचे वितरण देवगड-पोंभूर्ले येथे ६ जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग…

0 Comments

जांभेकरांचा वसा जपणा-या पत्रकारांचा सार्थ अभिमान-प्रसन्ना देसाई

  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वसा वेंगुर्ला तालुक्यातील पत्रकार आजही जोपासत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले.       वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे येथील कार्यालयात शुक्रवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे…

0 Comments

कलाकार घडविण्यासाठी कलावलयचे महत्त्वाचे योगदान-देविदास आमोणकर

कलावलय वेंगुर्लेने वेंगुर्लासारख्या ग्रामीण भागात सलग २६ वर्षे एकांकीका स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाकारांना घडविण्याचे काम केलेले आहे. स्पर्धा भरविणे हे किती कठीण असते. हे मला जेष्ठ नाट्यकर्मी असल्याने माहिती आहे. या स्पर्धांना मुंबई,  सोलापूर,  सांगली,  डोंबिवली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील कलाकारांनी सहभाग घेत आपली कला वृद्धींगत…

0 Comments

नाट्य क्षेत्रात ठसा उमटविणा-या महिलांचा वेंगुर्ल्यात सत्कार   

       वेंगुर्ला येथे संपन्न होणा-या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकर्मी आणि नाट्यचळवळीत महत्त्वाचे योगदान देणा-या महिला कलाकारांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात येणार आहे.  या सत्कारांमध्ये उषा परब (सावंतवाडी), कल्पना बांदेकर (सावंतवाडी), गीताली मातोंडकर (वेंगुर्ला), वर्षा वैद्य (कुडाळ),…

0 Comments

सरपंच, उपसरपंचांसह १२० सदस्यांचा सत्कार

  लोकसभा प्रवास योजना अभियान टप्पा २ वेंगुर्ला तालुकास्तरीय बैठक व भाजपाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार समारंभ साई मंगल कार्यालयात २ जानेवारी रोजी पार पडला. याप्रसंगी लोकसभा प्रवास योजना अभियानाचे संघटक अतुल काळसेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा संघटक प्रभाकर…

0 Comments

फुलेंबाबत नकारात्मक चर्चा हेच दुर्देव

  कॅम्प येथील महिला काथ्या कारखान्याच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रविणा खानोलकर, श्रुती रेडकर, अरुणा सावंत, अश्विनी पाटील, अरुणा परब, शिवण्या चिचकर, वासंती गांवकर, कमल तोडकर यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. आज महिला शिक्षण,  सहकार, उद्योग, सैन्य, संशोधन अशा अनेक क्षेत्रात पुढे आहेत. याचे सर्व श्रेय जाते…

0 Comments