गाबीत संस्थेच्या अध्यक्षपदी दिलीप गिरप
गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची महत्त्वाची बैठक गाबित समाज सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर यांचे अध्यक्षतेखाली मांडवी येथील नेचर होम स्टे येथे 5 फेब्रुवारी रोजी पार पडली. य बैठकीत गाबित समाज सिंधुदुर्ग, शाखा वेंगुर्ला तालुका या संस्थेची नुतन कार्यकारिणीची…
