ज्ञानदा शिशुवाटीकेचे स्नेहसंमेलन संपन्न
विद्याभारती संचालिका कांचन दामले यांनी हाती घेतलेले ज्ञानदा शिशुवाटीकेचे कार्य कौतुकास्पद आहे. कोरोना काळात लोक एकमेकांच्या संपर्कात येणं टाळत होते. असे असतानाही मुलांच्या भविष्यासाठी स्वत:चा विचार न करता त्यांनी शिशुवाटीका सुरु ठेवली. यावेळी पालकांनीही त्यांच्यावर टाकलेला विश्वासही तेवढाच महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन वेतोरा…
