वेशभूषा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
मदर तेरेसा स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त तिन गटात घेतलेल्या तालुकास्तरीय वेशभूषा स्पर्धेत ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना स्पर्धेचे परिक्षक अनिता रॉड्रीग्ज, श्रेया मयेकर व प्रार्थना हळदणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांतून…
