वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे काम उत्कृष्ठ
वेंगुर्ला पोलीस स्टेशनची स्वच्छता, निगा, प्रत्येक विभागाचे कक्ष चोख ठेवण्यासाठी येथील पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी उत्कृष्टकाम केलेले आहे. पोलीस स्थानकांत येणा-या नागरीकांना महत्त्वाच्या गुन्ह्याबाबत कोणती खबरदारी घ्यावी याचे भित्तीचित्राच्या माध्यमातून केलेले प्रबोधनाचे काम हे आदर्शवत आहे. अशी रचना जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानिकांत झाल्यास नागरीकांत…
