‘शोध दहशतवादाचा‘चे प्रकाशन

दिवंगत पत्रकार आणि महाराष्ट्र टाइम्सचे माजी वृत्त संपादक पुरुषोत्तम महाले यांनी लिहिलेल्या ‘शोध दहशतवादाचा‘ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ २२ एप्रिल रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक निळू दामले व ज्येष्ठ पत्रकार, अर्थ विश्लेषक हेमंत देसाई यांच्या…

0 Comments

ब्राझिल येथील बावसकर दांपत्यांची फळ संशोधन केंद्राला भेट

मूळ भारतीय व ब्राझिल येथील किप दी बॅल रोलिग तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेचे संस्थापक विजय बावसकर व दीपाली बावसकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी कोकणातील वाया जाणारा काजू बोंडू ब्राझिलच्या धर्तीवर उपयोगात आणण्यासाठी…

0 Comments

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर भोगवे किना-यावर

जगभरातील क्रिकेट प्रेमींचा लाडका व भारतीय क्रिकेटविश्वाचा देव सचिन तेंडुलकर परुळे गावांतील सागर किनारी अवतरला. त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा आनंद लुटला. भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर त्याने पर्यटनांचा आनंद घेतला.         क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपला ५० वा वाढदिवस…

0 Comments

गुरुवर्य केळुसकर ग्रंथसंपदा पुनर्प्रकाशन-वितरण सोहळा

वेंगुर्ला-केळुसचे सुपुत्र कै. कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजी हे बहुजन समाजाचे नसून महाराष्ट्राचे आहेत. बहुजन समाजाला संघटीत, जागृत करण्याचे काम गुरुवर्यांनी केले. केळुसकर गुरुजींनी 48 ग्रंथांचे लिखाण केले आहे. त्यातील फक्त 21 ग्रंथ मिळाले आहेत. त्यांचा इतिहास पुढील पिढीसमोर येण्यासाठी संघटीतपणे प्रयत्न करा असे…

0 Comments

मराठी, इंग्रजीसोबतच हिदी भाषाही आत्मसात करा-आत्माराम सोकटे

हिदी प्रचार सभेतर्फे आदर्श हिदी अध्यापक पुरस्कार वितरण    हिदी भाषेला मोठी ज्ञानपरंपरा व साहित्यिक पार्श्वभूमी लाभली असून, विचारांचे आदान प्रदान करण्याची संपूर्ण भारतीय उपखंडातील ही एक महत्त्वाची भाषा आहे. देशातील आजच्या व्यापार जगताची मुख्य भाषा सुद्धा हिदीच आहे. त्यामुळे मातृभाषा मराठी व ज्ञानभाषा…

0 Comments

केरवाडी चौगुलेश्वर गाबीत चषकाचा मानकरी

गाबीत समाज वेंगुर्लातर्फे गाबीत समाज मर्यादीत, वेंगुर्ला-कॅम्प सुनिल गावस्कर स्टेडीयम येथे आयोजित केलेल्या दोन दिवशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शिरोडा-केरवाडीच्या चौगुलेश्वर क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी सन्मुख उभादांडा-मुठ संघास ३१ धावांत रोखून धरत १५ धावांनी विजेता ठरला आणि प्रथम क्रमांकाचा तालुकास्तरीय गाबीत चषक व रोख…

0 Comments

विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

वेंगुर्ला वेशी भटवाडी येथील ‘चंद्रभागा‘ या  नविन विहिरीचे व तेथेच बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे, वेंगुर्ला न.प.ला देण्यात आलेल्या ४ चाकी, ३ चाकी ऑटो टिपर, स्टेनलेस स्टील टॉयलेट, वेलिग मशिनचे लोकार्पण सोहळा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी झाले. शहराच्या विकासासाठी निधी…

0 Comments

सायबर क्राईमपासून सुरक्षित रहा-पो. अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल

पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक वेंगुर्ला यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ला पोलीस ठाण्याकडून शिरोडा वेळागर समुद्र किनारी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सायबर क्राईम पासून सुरक्षित रहाण्याबाबत नागरिकांना आवाहन केले. कोणत्याही आमिषाला बळी पडू…

0 Comments

महिलांनी काथ्या उद्योगाचा फायदा घ्या-दामले

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जिल्हा उद्योग केंद्र व महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या सहकारी संस्थेमध्ये एक महिना कालावधीचा तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सीएमईजीपी योजनेतून ५० लाख रुपयांपर्यंत स्वयंरोजगार करू इच्छिणा-­या…

0 Comments

मठ सातेरी, परिवार देवतांच्या पाषाणाचे आगमन

मठ येथील श्रीदेवी सातेरी व परिवार देवता पुनःप्रतिष्ठा 28 एप्रिल ते 3 मे या कालावधीत होणार असून त्यासाठीची नविन पाषाणे भाविकांच्या अमाप उत्साहात 9 एप्रिल रोजी मठ-कुडाळ तिठा ते मठ सातेरी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूकीने वाजत गाजत आणण्यात आली.       या मिरवणूकीत परबवाडा महिला…

0 Comments