वक्तृत्व स्पर्धेत गायत्री व संस्कृती प्रथम
बॅ.खर्डेकर महाविद्यालय येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिधुदुर्गच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. उद्घाटन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष अॅड.सत्यवान चेंदवणकर, धम्मपिठाचे संस्कार विभाग उपाध्यक्ष राघोजी चेंदवणकर, महिला विभाग उपाध्यक्षा सुषमा हरकुळकर, संरक्षण…
