‘मैत्री ८९‘तर्फे कार्मिस आल्मेडा यांचा सत्कार
वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलमधील १९८९ सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी ‘मैत्री ८९‘ या शिर्षकाखाली माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप बनविला आहे. या ग्रुपतर्फे स्नेहसंमेलनाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबविले जात आहेत. या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याचे…
