वेंगुर्ल्यात सांज्युआंव सण उत्साहात
संज्युआव सण साजरा करताना कलानगर येथील ख्रिस्ती बांधव डोक्याला काटेरी वेलिचे मुकूट, हातात पिडे, गळ्यात घुमटव डबे अशा पेहारावात ‘सांज्युआंंव, सांज्युआंव घुंवता मर‘ चा गजर करत ख्रिस्तीबांधवांनी सांज्युआंव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. आबालवृद्धांपासून…
