नवाबाग बीचवर स्वच्छता मोहीम

 वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत जी-२० अंतर्गत उभादांडा ग्रामपंचायत हद्दीतील नवाबाग समुद्र किना­यावर २१ मे रोजी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. नगरपरिषद कर्मचा­यांचा सुट्टीचा दिवस असतानाही या स्वच्छता मोहिमेत सर्व अधिकारी, कर्मचा­यांनी सहभागी होऊन समुद्र किना­यावरील जवळपास ६५० किलो कचरा जमा केला. जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला…

0 Comments

वेतोरेतील विकासकामांसाठी २ कोटी प्राप्त

वेतोरे गावासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जलजिवन मिशन अंतर्गत १.०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने १ कोटी रुपयांचा निधी साकव-रस्ते -शाळा दुरुस्ती-देवस्थान सुशोभीकरण इत्यादी विकासकामांसाठी दिला आहे.     दरम्यान, वेतोरे-सबनीसवाडी येथील साकवाचे भूमिपूजन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात…

0 Comments

‘शासन आपल्यादारी‘ कार्यक्रमावेळी नियोजनाच्या अभावाचा फटका

वेंगुर्ला तहसील कार्यालय यांच्या मार्फत मुख्यमंत्री शासकीय योजना सुलभीकरण अभियान अंतर्गत २३ मे रोजी आयोजित केलेल्या ‘‘शासन आपल्या दारी‘‘ महास्वराज्य अभियान शिबीर या कार्यक्रमात वेंगुर्ला तहसील कार्यलयाच्या नियोजनाच्या अभावाचा फटका नागरिक, दिव्यांग व वृद्धांना सहन करावा लागला. याठिकाणी उपस्थित नागरिकांनी या कार्यक्रमावर तीव्र…

0 Comments

कर्नाटकातील विजयाचा काँग्रेसतर्फे आनंदोत्सव

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेस प्रचंड बहूमताने विजयी झाल्याबद्दल वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील दाभोलीनाका येथे फटाक्यांच्या आतषबाजीसह पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.        यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश…

0 Comments

खर्डेकर कॉलेज व स्वामिनी बचत गटातर्फे कांदळवनाची स्वच्छता

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सुमारे ५० ते ६० विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी व स्वामिनी बचत गटाच्या सदस्यांनी मांडवी खाडी येथे कांदळवनाची स्वच्छता केली. विद्यार्थी व नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती होण्यासाठी प्रा.राजाराम चौगुले यांचे व्याख्यान संपन्न झाले. सूर्य हा उर्जेचा स्त्रोत असून सोलार पॅनेल वापरुन सोलार उर्जेचे रुपांतर…

0 Comments

पासिग व्हॉलीबॉल स्पर्धेत बोथम वॉरियर्स विजेता

        जय मानसीश्वर स्पोर्ट ग्रुपतर्फे वेंगुर्ला येथे १३ व १४ मे रोजी घेण्यात आलेल्या पासिग व्हॉलिबॉल स्पर्धेत बोथम वॉरियर्स वेंगुर्ला या विजेता ठरला. या संघाला रोख १५ हजार व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन माजी पोलिस उपअधिक्षक दयानंद गवस,…

0 Comments

राहूल आणि सान्वी आडारकर ठरली युनिक कपल २०२३

गौड सारस्वत समाज वेंगुर्ला उपसमितीने वेंगुर्ला येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात खास विवाहित जोडप्यांसाठी आयोजित केलेल्या ‘युनिक कपल स्पर्धा २०२३‘ या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत विविधांगी कला प्रकार सादर करीत राहूल व सान्वी आडारकर यांनी रोख रु.१५ हजार, ट्राॅफी…

0 Comments

शहराला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा केसरकर यांचा प्रयत्न-येरम

                 शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे प्रयत्नातून व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने वेंगुर्ला नगराच्या विविध स्वरूपाच्या विकासकामासाठी ३९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. आज…

0 Comments

काजू फळपीक विकास योजनेत सहभागी व्हा!

महाराष्ट्रातील काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. इच्छुक शेतक­यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड यांनी केले आहे. खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान…

0 Comments

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेवर भाग्यलक्ष्मी पॅनेल

प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत १५ पैकी १३ जागांवर निर्विवाद विजय मिळवत भाग्यलक्ष्मी पॅनेलने या पतसंस्थेवर सलग पाचव्यांदा एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे. जिल्हा मतदारसंघाच्या सातही जागा भाग्यलक्ष्मी पॅनेलने राखल्या असून सावंतवाडी आणि दोडामार्ग हे दोन तालुके वगळता अन्य सहा तालुका मतदारसंघातही…

0 Comments