राष्ट्रवादीतर्फे कष्टकर्यांना छत्र्यांचे वाटप
कष्टकरी महिला व पुरुष यांना त्यांच्या दररोज मालविक्रीच्या व्यवसायांत कडक उन्हात व पावसांत आपला व्यवसाय करीत असताना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांना वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोठ्या छत्र्या वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, प्रदेश महिला सचिव नम्रता…
