कोकणातील शेतक-यांना श्रीमंत करणार
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर डॉ.संजय भावे यांनी प्रथमच वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांचा संशोधन केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला. शेतक-यांच्या समस्यांवर संशोधन होणे गरजेचे आहे. मला कोकणातील शेतक-यांना श्रीमंत…
