नंदन वेंगुर्लेकर यांचा नगरवाचनालयातर्फे सत्कार
नगरवाचनालय, वेंगुर्ला या संस्थेचे कार्यकारी मंडळ नंदन वेंगुर्लेकर यांची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर या महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या कार्यकारिणी समितीच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली. त्याबद्दल नंदन वेंगुर्लेकर यांचा नगरवाचनालयातर्फे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ…
