जिल्हा शिक्षणामध्ये अग्रेसर ठेऊ!
शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्यावतीने १७ जुलै रोजी स्वामिनी मंगल कार्यालय येथे तालुक्यातील सर्व शाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मुख्याध्यापकांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) महेश धोत्रे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. मुश्ताक शेख,…
