माजी विद्यार्थ्यांचे मागे वळून पाहणे हेच शाळांचे यश-मेघा पाटकर
तालुकास्कूल शाळा वेंगुर्ला नं.१ येथे २९ जुलै रोजी ‘गुरू कृतज्ञता सोहळा‘ आणि ‘माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन‘ संपन्न झाले. यावेळी या तालुकास्कूलमध्ये ज्या शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य केले असे सुहासिनी अंधारी, मेघा पाटकर, आनंद पेडणेकर, वि.म.पेडणेकर, आबा खोत, राजेंद्र…
