वेंगुर्ल्यातील दरड भागातील रहिवाशांचे स्थलांतर
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस-पलतड येथील त्या धोकादायक दरडीच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. त्यामुळे तेथे आता धोका नाही. मात्र सुरक्षिततेच्यादृष्टीने त्या दरडीच्या बाजूला असलेल्या चार घरातील ११ ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी राहण्याच्या व काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, रात्रीच्या वेळी हे ग्रामस्थ बाजूच्या नातेवाईकांकडे झोपण्यासाठी…
