महिलांसह मुलांनी समुद्राच्या पाण्यात उभे राहून केले आंदोलन
शिरोडा वेळागर समिती सर्व्हे नंबर ३९ वरुन आक्रमक सर्व्हे नं. ३९ मधील पेन्सील नोंदी रद्द करा...ताज ग्रुपला जमीन देणार नाही..संघर्ष समितीचा विजय असो.. अशा गगनभेदी घोषणा आंदोलनकर्त्यांनी चक्क पाण्यात उभे राहून देत शिरोडा समुद्र किनारा दणाणून सोडला. या…
