सलग तिस-या वर्षी स्थायी समिती नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यापुरतीच मर्यादित
वेंगुर्ला नगरपरिषदेतील दोन्ही विषय समिती सभापती पदे निवड यावर्षीही नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याने रिक्त राहिली आहेत. त्यामुळे सलग तिस-या वर्षी वेंगुर्ला नगरपरिषदेची स्थायी समिती नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. वेंगुर्ला नगरपरीषदेच्या विषय समिती सभापती निवडणूक प्रक्रियेस ३० डिसेंबर रोजी सकाळी…
