कवी मंगेश पाडगांवकर बालोद्यान
‘वेंगुर्ल्याचा पाऊस‘ या कवितेच्या माध्यमातून वेंगुर्ल्याची ओळख सातासमुद्रापार नेणा-या प्रसिद्ध कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या स्मृती जपण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने पुढाकार घेतला असून त्यांनी उभारलेल्या ‘चिल्ड्रन प्ले ग्राऊंड‘ला ‘कवीवर्य मंगेश पांडगावकर‘ यांचे नाव देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना युडी-६ अंतर्गत प्राप्त झालेल्या सुमारे…
